ठाणे राष्ट्रीय आरोग्य अभियान व १५ वा वित्त आयोग अंतर्गत विविध रिक्त पदांची जाहिरात
जालना : चारही पंजे कापलेला बिबट्या मृतावस्थेत
१. पंचायत समितीचे अंदाजपत्रक तयार करणे.
जाहिर निवेदन - आरोग्य सेवक पुरुष ४०%, आरोग्य सेवक महिला व कंत्राटी ग्रामसेवक यांचे बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन दिनांक ०७/०१/२०२४
पंचायत समितीमार्फत कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, समाज कल्याण विभाग तसेच महिला व बालकल्याण विकास विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध योजना राबविण्यात येतात.
पुणे शिवशाही बलात्कार प्रकरणात अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “थेट फाशी…”
आज, बुधवारी १९ जानेवारी रोजी शहापूर नगरपंचायत निवडणुकीचा निकाल घोषित करण्यात आला. आज सकाळी १० वाजताच मतमोजणीला सुरुवात झाली. तीन फेऱ्यांमध्ये मतमोजणी पार पडली. यामध्ये १७ जागांपैकी शिवसेनेने १० जागांवर विजय मिळवला. तर भाजपला ७ जागांवर विजय मिळाला. या निवडणुकीत शिवसेनेने पुन्हा एकदा गड राखला. शहापूर नगरपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा फडकला आहे. शहापूरमध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एकही उमेदवार निवडून न आल्याने सपाटून पराभव पत्करावा लागला आहे.
अ) अधिकार कक्षेतील सर्व प्रकारच्या रजा मंजुर करणे .
भावली धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा : भावली धरण प्रकल्प डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्णत्वास येईल असं सांगण्यात आलं होतं. परंतु, जानेवारी सरुनही प्रकल्प रखडल्यानं यंदाही तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना टँकरनं पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. "भावली धरणाचं पाणी शहापूरला न देता ते मराठवाड्याला द्यावं, यासाठी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडं याचिका दाखल करण्यात आली असून या याचिकेवर सुनावणी सुरू आहे.
या पानातील शेवटचा बदल १० नोव्हेंबर २०२४ रोजी ०७:३१ वाजता केला गेला.
आरोग्य विभाग जि प ठाणे कंत्राटी वैद्यकिय अधिकारी, गट-ब नियुक्ती करणेकरिता उमेदवारांचे समुपदेशन बाबत जाहीर नोटीस
← मुरबाड तहसील के गांवों की सूची – मुरबाड, थाने पालघर तहसील के गांवों की सूची – पालघर, थाने →
राज्यात जीबीएस विषाणूंचा तसेच अन्य साथीच्या रोगांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे जिल्हा परिषद प्रशासनाने कंबर कसली आहे. तसेच जीबीएस विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शुद्ध पाणीपुरवठा होण्याच्या अनुषंगाने गावपातळीवर नळपाणीपुरवठा योजनांचे स्रोत, शाळा, अंगणवाडी व नळाद्वारे घरात उपलब्ध होणारे पाणी यांच्या जैविक तपासणीसाठी आवश्यक पाणी नमुने अभियान राबवत आहे.
राष्ट्रीय आयुष अभियान राष्ट्रीय आरोग्य अभियान व १५ वा वित्त आयोग अंतर्गत जिल्हा आरोग्य सोसायटी ठाणे पदभरती जाहिरात